Shreyas Iyer Workout
श्रेयसने वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत निवड समितीवर साधला निशाणा! लिहिले, “मेहनतीची…”
भारतीय क्रिकेट संघाचा उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या संघाचा भाग नाही. बांगलादेशविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेसाठीही त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. याशिवाय अय्यरसह इशान किशनलाही....





