Shri Shivchhatrapati Sports Complex

प्रो कबड्डी: पलटणचा धडाका कायम! बंगालला नमवत केले अव्वलस्थान मजबूत

नोव्हेंबर 14, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (14 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सला 43-27 असे पराभूत करत आपले अव्वलस्थान....