Shrilanka t20 worldcup squad
टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अंतिम १५ जणांचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची धूरा
श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या निवड समितीने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ साठी श्रीलंकेच्या अंतिम १५ जणांच्या....






