shubham Gill
पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा धडाका सुरूच, पाकिस्तानसमोर ठेवले मोठे लक्ष
१९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तान समोर जिंकण्यासाठी २७३ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताने ५० षटकांत ९....
क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत उद्या पृथ्वी शॉची टीम इंडिया भिडणार पाकिस्तानला
१९ वर्षांखालील विश्वचषकात उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघ अपराजित राहिला....
आयपीएल लिलाव: तरुण खेळाडूंनी खाल्ला भाव; असे असतील आयपीएल २०१८ चे संघ
आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठीचा लिलाव काल आणि आणि आज असे दोन दिवस पार पडला. अनेक दिवसांपासून या लिलावाच्या चर्चा रंगल्या होत्या. बंगळुरूला पार पडलेल्या या....
आयपीएल लिलाव: पृथ्वी शॉ खेळणार या संघाकडून
आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव आज बंगलोरमध्ये सुरु आहे. या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंची चांगली बोली लागली आहे. परंतु अनुभवी खेळाडूंबरोबरच तरुण खेळाडूंसाठी फ्रॅन्चायझींमध्ये चांगली....
Video: विराट सारखीच फटकेबाजी करणारा हा खेळाडू कोण ?
मुंबई । आज भारतीय क्रिकेट संघाच्या ट्विटरवरून एक खास विडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि १९ वर्षाखालील संघाचा सलामीवीर....
१९ वर्षांखालील विश्वचषक २०१८: भारताचा उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीचा सामना
१९ वर्षांखालील विश्वचषकाला आज पासून सुरुवात झाली आहे. या विश्वचषकात उद्या भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत मुंबईकर फलंदाज पृथ्वी....
राहुल द्रविडचा सल्ला ऐकला आणि त्याने ठोकली दोन शतके
१९ वर्षांखालील भारतीय संघाचा सलामीवीर शुभम गिलने राहुल द्रविडने दिलेल्या आव्हानामुळे फलंदाजीत फायदा झाल्याचे सांगितले आहे. द्रविडने त्याला हुशारीने आणि शांतपणे फलंदाजीच्या शैलीत बदल करायला....





