Shubhman Gill Record

वयाच्या 25 व्या वर्षी गिलचा धमाका, रोहित शर्माच्या विक्रमाला गवसणी

इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. या मालिकेत, टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिलने फलंदाजीने ...