Shubhman Gill’s Century
शाब्बास! संघ संकटात असतानाच शुभमनने झळकावलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सार्थ ठरवत भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने शतक झळकावले.....





