Shubman Gill And Shahneel Gill Abuse

Shubman-Gill-And-Shahneel-Gill-And-Virat-Kohli

संतापजनक! आरसीबीच्या पराभवानंतर चाहत्यांनी सोडली पातळी, मॅचविनर गिल अन् त्याच्या बहिणीला केली शिवीगाळ

रविवारचा (दि. 21 मे) दिवस शुबमन गिल याच्यासाठी खास ठरला. कारण त्याने आयपीएल 2023च्या 70व्या सामन्यातील अखेरच्या चेंडूवर षटकार मारत शतक साकारले. तसेच, रॉयल ...