• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

संतापजनक! आरसीबीच्या पराभवानंतर चाहत्यांनी सोडली पातळी, मॅचविनर गिल अन् त्याच्या बहिणीला केली शिवीगाळ

संतापजनक! आरसीबीच्या पराभवानंतर चाहत्यांनी सोडली पातळी, मॅचविनर गिल अन् त्याच्या बहिणीला केली शिवीगाळ

Atul Waghmare by Atul Waghmare
मे 22, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Shubman-Gill-And-Shahneel-Gill-And-Virat-Kohli

Photo Courtesy: Instagram/shahneelgill


रविवारचा (दि. 21 मे) दिवस शुबमन गिल याच्यासाठी खास ठरला. कारण त्याने आयपीएल 2023च्या 70व्या सामन्यातील अखेरच्या चेंडूवर षटकार मारत शतक साकारले. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभवाचा धक्का देत त्यांचे प्ले-ऑफचे स्वप्नही धुळीस मिळवले. मात्र, आरसीबीचा पराभव काही चाहते पचवू शकले नाहीत. त्यांनी आरसीबीच्या पराभवानंतर शुबमन गिल आणि त्याची बहीण शाहनील गिल यांना शिवीगाळ केली. विशेषत: शुबमनची बहीण शाहनीलच्या इंस्टाग्राम पोस्टवर युजर्सनी घाणेरड्या कमेंट्स केल्या.

शाहनील गिल इंस्टाग्राम
शाहनील गिल (Shahneel Gill) हिने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यातील एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “काय दिवस होता.”

View this post on Instagram

A post shared by Shahneel Gill (@shahneelgill)

तिच्या याच पोस्टवर युजर्सनी शुबमन गिल आणि शाहनील गिल (Shubman Gill And Shahneel Gill) यांना शिवीगाळ केली. तसेच, काही युजर्सनी अशा अपशब्दाचा वापर करू नका असेही म्हटले. शुबमन आणि त्याच्या बहिणीसाठी अशा कमेंट्स पाहून अनेक युजर्सनी ट्विटरची मदत घेतली आणि अपशब्द वापरणाऱ्यांना चांगलेच ट्रोल केले.

Shame on the fans of #RCB they're abusing sister of shubman as he played good cricket. That's the reason haarcb can never qualify. So cheap fanbase.😔 #RCBvsGT #ViratKohli𓃵 #ShubmanGill pic.twitter.com/iQoZQGpUBd

— Jatin Swaraj (@JatinSwaraj5) May 22, 2023

RCB toxic fans abuse shubman gill and his sister.wishes for his death,giving Rape threads and more

What the behaviour Virat is present and shubman gill Future .. please stop this pic.twitter.com/rayiBc3sB8

— Sandeep Thakur (@imsandeep84) May 22, 2023

One of the main reason I can’t stand RCB and hope they never win the trophy is cause of their toxic fan base. Abusing Gill and now his sister and all Gill did was his job for the team that employs him.

— Prantik (@Pran__07) May 21, 2023

Look at the tweets today for Shubhman Gill and his sister. Man this is why I hated when Kohli – Anushka pardoned that "IIT graduate" who gave rape threat to vamika. Some of these guys need to be behind bars and careers ruined. He should have been made an example to stop all this.

— ∆nkit🏏 (@CaughtAtGully) May 21, 2023

Some of the sick kohli fans abusing Gill & his family(especially his sister)

This toxicity and the negative energy creates by these sk called fans is also one reason for the king to not see the light🏃

GILL is the Future superstar of Indian cricket❤
Agree or CRY forever sickos pic.twitter.com/8TYLG2LwTI

— Karthick Shivaraman (Imagine NO Blue tick Here) (@iskarthi_) May 21, 2023

विराटने थोपटली शुबमनची पाठ
विशेष म्हणजे, काही चाहते शुबमनला आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या 16व्या हंगामात आरसीबीचा असा शेवट करताना पाहून खुश नव्हते. तसेच, निकालाबाबत विराट कोहली (Virat Kohli )आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्यातही कोणती नाराजी नव्हती. खरं तर, सामन्यानंतर विराटने शुबमनची गळाभेट घेतली आणि हसत हसत त्याची पाठ थोपटली.

The hug between the King and the Prince.

Two heroes of the night! pic.twitter.com/AM5xtIbNEy

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2023

सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर गुजरात टायटन्सने या सामन्यात आरसीबी (RCB) संघाला अखेरच्या साखळी सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराटच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर 5 विकेट्स गमावत 197 धावा केल्या होत्या. यावेळी गुजरातने 19.1 षटकात 4 विकेट्स गमावत 198 धावा चोपल्या. यावेळी गिलनेही नाबाद 104 धावा केल्या होत्या. (shocking cricketer shubman gill sister shahneel abused on social media after gt pushed rcb out of ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या आयपीएल कारकिर्दीवरील डाग पुसला! आता कार्तिकच्या नावे ‘तो’ नकोसा विक्रम

वानखेडेवर पलटणने स्वीकारली ‘एमआय फॅमिली”ची मानवंदना! सचिन-रोहितसह सारेच म्हणाले ‘थँक्यू’


Previous Post

रोहितच्या आयपीएल कारकिर्दीवरील डाग पुसला! आता कार्तिकच्या नावे ‘तो’ नकोसा विक्रम

Next Post

IPL 2023मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारे 10 धुरंधर, 6 भारतीयांचा समावेश

Next Post
Yashasvi Jaiswal

IPL 2023मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारे 10 धुरंधर, 6 भारतीयांचा समावेश

टाॅप बातम्या

  • हेडची विकेट काढताच जड्डूने कसोटीत रचला इतिहास! ‘असा’ विक्रम रचणारा बनला पहिलाच भारतीय
  • अजिंक्यच्या ‘फायटिंग इनिंग’नंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो”
  • BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद
  • लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण
  • व्वा, काय उडी मारली! क्रिकेटच्या मैदानावर केविन सिंक्लेअर बनला ‘जिमनास्ट’, व्हिडीओ व्हायरल
  • इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
  • “शाब्बास खेळत रहा”, ओव्हलवर महाराष्ट्र पुत्र अजिंक्य-शार्दुलचे मराठीतून संभाषण, हा व्हिडिओ पाहाच
  • WTC FINAL: अजिंक्यच्या बोटाला दुखापत! दुसऱ्या डावात करणार का फलंदाजी? स्वतः दिले उत्तर
  • शार्दुलने सार्थ केले ‘लॉर्ड’ नाव! पठ्ठ्याने थेट ब्रॅडमन यांची केली बरोबरी
  • धोनीच्या दोन वाक्यांनी बदलला अजिंक्यचा माईंडसेट! आयपीएलपाठोपाठ गाजवली WTC फायनल
  • पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
  • “अजिंक्य संघासाठी काहीही करू शकतो”, माजी प्रशिक्षकांनी गायले रहाणेचे गोडवे
  • “आम्ही 450 धावांचा पाठलाग करू”, लॉर्ड शार्दुलने व्यक्त केला आशावाद
  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In