Shubman Gill Flop Show Ind vs WI 1st Test
तिसऱ्या क्रमांकावर गिलची चिरफाड, दिग्गजांचा सल्ला घेऊनही सपशेल फ्लॉप; अवघ्या 6 धावांवर परतला तंबूत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जेव्हा भारतीय संघ घोषित झाला, तेव्हा देशभरात खळबळ माजली होती. कारण, कसोटी तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारा याला....






