Shubman Gill Most 50+ scores in ODIs this year

Shubman-Gill

गिलसाठी 2023 वर्ष ‘शुभ!’ विराट अन् रोहितला पछाडत ‘या’ विक्रमात मिळवला अव्वल क्रमांक, बाबरही मागेच

भारतीय संघाचा नव्या दमाचा युवा फलंदाज शुबमन गिल याच्यासाठी 2023 हे वर्ष खूपच शानदार ठरले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच शुबमन वेगाने धावांचा पाऊस पाडत आहे. ...