Shubman Gill Proposal
लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील डब्ल्यूटीसी अंतिम सामना लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावत ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर....






