shubman gill reply on fans comment on his instagram post

‘या’ कारणामुळे चाहत्याने उडवली खिल्ली उडवल्यानंतर गिलने दिले चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाला

एप्रिल 6, 2021

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने चांगली कामगिरी केली....