Shubman Gill run out

दुर्दैवी! फक्त एक चुक अन् शतकाजवळ पोहचलेला गिल झाला रन-आऊट, पाहा व्हिडीओ

फेब्रुवारी 18, 2024

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. तर टीम इंडिया या सामन्यात मजबुत परिस्थितीत पोहचली आहे. तसेच....