Shubman Gill Talked About Sachin Tendulkar
कोण आहे शुबमन गिलची सर्वात मोठी प्रेरणा? म्हणाला, ‘सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर…’
गुजरात टायटन्स संघ आयपीएल २०२२मध्ये पहिल्यांदाच सहभागी झाला आहे. या संघात अनेक धाकड खेळाडूंचा समावेश आहे. त्यातीलच एक म्हणजे भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल....






