Shweta Sehrawat Batting
बोर्डाच्या परिक्षेमुळे मुकणार होती टीम इंडियात एंट्री; आता वर्ल्ड कपमध्ये कुटल्या 161च्या स्ट्राईट रेटने धावा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पहिल्यांदाच 19 वर्षाखालील महिला विश्वचषक (U19 T20 World Cup)आयोजित केला आहे. ही स्पर्धा टी20 स्वरुपाची असून दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. त्यामध्ये....






