Sidhharth Trivedi

राजस्थान राॅयल्सची ऑल टाईम ११, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी

—
मे 6, 2020

आयपीएलच्या पहिल्याच मोसमाचे विजेतेपद मिळवून राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. पण असे असले तरी राजस्थानकडून अनेक....