Silver Medal in High Jump

CWG 2026: नाशिकच्या सर्वेश कुशारेची ऐतिहासिक झेप! भारताला उंच उडीत जिंकून दिले पहिले सिल्व्हर मेडल

—
जुलै 28, 2026

ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताचे ऍथलेटिक्स अपेक्षेनुसार पदकविजेती कामगिरी करत आहे. सर्वेश कुशारे (Sarvesh Kushare) याने ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले आहे. त्याने....