Sir Don Bradman Green Baggy Cap
डॉन ब्रॅडमनच्या ग्रीन बॅगी कॅपचा लिलाव कोटींमध्ये, भारताशी आहे खास कनेक्शन
क्रिकेट विश्वातील दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या आणखी एका ग्रीन बॅगी कॅपचा सोमवारी (२६ जानेवारी) लिलाव झाला. ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये हा लिलाव पार पडला. यामध्ये....





