six-goal thriller
आयएसएल २०२०-२१ : मॅचादोच्या भरपाई वेळेतील पेनल्टी गोलने नॉर्थईस्टला तारले
गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी चुरशीच्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने चेन्नईयीन एफसीला 3-3 असे बरोबरी रोखले. भरपाई वेळेत पोर्तुगालचा 28....






