slowest inings
गावसकरांमागची ७ जूनची साडेसाती; आजच्याच दिवशी १७४ चेंडूंमध्ये केल्या होत्या फक्त ३६ धावा
भारतीय संघाकडे भरपूर महान फलंदाजांचा भरणा राहिला आहे. भारतीय फलंदाजांनी जगभरात आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम केले आणि अजूनही भारतीय फलंदाज अनेक विक्रम करत आहेत. परंतु....






