Smriti Mandhana Fastest Fifty
महिला आशिया चषकात स्म्रीतीचा जलवा! फिफ्टी ठोकत नावावर केला जबरा विक्रम
महिला आशिया चषक 2022 स्पर्धेला विजेता संघ मिळाला आहे. शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) सिल्हेट मैदानावर पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यात भारताने 8 विकेट्सने....






