Smriti Mandhana Southern Brave
इंग्लंडच्या लीगमध्ये खणकलं स्मृतीचं नाणं! सलग 2 अर्धशतक ठोकत बनली ‘असा’ विक्रम करणारी पहिलीच महिला
इंग्लंडमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन ‘द हंड्रेड‘ लीग सुरू आहेत. यातील द हंड्रेड महिला लीग स्पर्धेत भारतीय महिला संघाची सलामी फलंदाज स्मृती मंधाना चमकदार....






