Smriti Mandhana
‘ही’ परदेशी टी२० स्पर्धा गाजवण्यास भारतीय महिला क्रिकेटपटू सज्ज, स्म्रीतीचाही समावेश
सध्याचे क्रिकेट युग हे टी-२० चे आहे. टी-२० क्रिकेटमध्ये कमी वेळेत दर्शकांचे जास्त मनोरंजन होते. त्यामुळे अनेक क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी व्यावसायिक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन....
इंग्लंडला पोहोचताच स्मृती मंधानाच्या वेळापत्रकात होतो ‘हा’ महत्वाचा बदल
भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघ, गुरुवारी (३ जून) इंग्लंडच्या दिशेने रवाना झाले आहेत. भारतीय पुरुष संघाला येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व....
स्मृती मंधाना बनली ‘आत्मनिर्भर’, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच सन २०२० -२०२१ साठीच्या महिला खेळाडूंसाठी करार यादी जाहीर केली. यात स्मृतीला ग्रेड-ए मध्ये ठेवण्यात आले होते. तिच्याबरोबर हरमनप्रीत कौर आणि....
व्हिडिओ : जेमिमा रॉड्रिग्ज-स्मृति मंधाना यांना भविष्यात टक्कर देणार ही चिमुकली? आत्तापासूनच खेळतेय बहारदार शॉट्स
क्रिकेट हा खेळ भारतात एखद्या धर्माप्रमाणे असून क्रिकेटपटू हे देव आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटची लोकप्रियता देखील झपाट्याने वाढली आहे. याचा अंदाज....
विराट कोहलीला ७ कोटी आणि तुम्हाला फक्त ५० लाख? स्म्रीती मंधाना म्हणते…
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच महिला क्रिकेटपटूंसाठी वार्षिक कराराची घोषणा केली होती. या यादीमध्ये पहिल्या श्रेणीतील क्रिकेटपटूंना ५० लाखांची रक्कम मिळणार असून ही पुरुष क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या रकमेच्या....
जेव्हा स्म्रीती मंधना बनवते अंडा-भूर्जी आणि संघसहकारी घेतात तिची फिरकी, पाहा व्हिडिओ
भारतात सध्या वाढत्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रही ठप्प पडले आहे किंवा दुसऱ्या देशातही जरी क्रीडा स्पर्धा सुरु असल्या तरी खेळाडूंना बायोबबलमधून बाहेर....
महिला आयपीएल २०२१ स्थगित, पण स्म्रिती मंधानासह ३ भारतीय क्रिकेटर गाजवणार ‘ही’ लीग
आयपीएल २०२१ स्पर्धेत कडक बायो बबल असून देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेतील साखळी सामने संपल्यानंतर येत्या २३ मे पासून प्लेऑफ सामन्यांना प्रारंभ....
दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा फटका, ‘ही’ खेळाडू संघातून बाहेर होण्याची शक्यता
लखनऊ। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेट संघ यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील....
‘चेसमास्टर’ स्मृती! धावांचा पाठलाग करतांना कुठल्याही क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम केला आपल्या नावे
भारतीय महिला क्रिकेट संघाने आज झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ९ गडी राखून शानदार विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी....
आयसीसी वनडे क्रमवारी : स्मृती मंधानाची घसरण, तर झुलन गोस्वामी-मिताली राज अव्वल दहामध्ये कायम
मंगळवारी आयसीसीने महिला क्रिकेट संघाच्या वनडे क्रमवारीची घोषणा करण्यात आली. या क्रमवारीत भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिची घसरण झाली आहे. आता ती सहाव्या स्थानावर....
दोन वर्षांपूर्वी ‘सांगली एक्सप्रेस’ स्म्रीती मंधनाने केला होता ‘तो’ खास पराक्रम
भारताची धडाकेबाज महिला क्रिकेटपटू स्म्रीती मंधनाने आत्तापर्यंत अनेक मोठे पराक्रम केले आहेत. तिने अनेकदा मोठ्या आणि महत्त्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.....
महिला आयपीएल फायनल : सुपरनोवाज हॅट्रिक साधणार की ट्रेलब्लेझर पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
सोमवारी (9 नोव्हेंबर) सायंकाळी शारजाह येथे महिला टी-20 चॅलेंजचा अर्थात महिला आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. सुपरनोवाज विरुद्ध ट्रेलब्लेजर्स या दोन संघांत हा सामना....
ट्रेलब्लेझर्सच्या घातक गोलंदाजीसमोर मिताली राजच्या संघाने टेकले गुडघे; ९ विकेट्सने झाला पराभव
गुरूवारी(5 नोव्हेंबर) महिला टी20 चॅलेंज अर्थात महिला आयपीएलमध्ये वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्रेझर्स संघात सामना पार पडला. हा सामना स्म्रीती मंधना कर्णधार असलेल्या ट्रेलब्लेझर्स संघाने 9 विकेट्सने....
महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व; असे रंगणार सामने
इंडियन प्रीमीयर लीगचा १३ वा हंगाम युएईमध्ये सुरु असून आता या हंगामादरम्यान महिला टी२० चॅलेंजच्या म्हणजेच महिला आयपीएलच्या सामन्यांना देखील बुधवारपासून(४ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे.....












