Social Media Boycott
मोईन अली-तस्लिमा नसरीन प्रकरणानंतर इंग्लिश खेळाडूंचे मोठे पाऊल, सोशल मीडियाचाच करणार बहिष्कार?
सोशल मीडियावर सेलेब्रेटींना त्यांचे फॅन चांगल्या कमेंट देताना, कधी कधी गलिच्छ शब्दात पण बोलत असतात. आता ट्रोल होण्यापासून वाचण्यासाठी इंग्लंड संघाने चक्क सोशल मीडियाला रामराम....






