sony ten tweet.
जवळपास ठरलं! १२७च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करणारा ‘हा’ भारतीय श्रीलंका दौऱ्यावर करणार नेतृत्त्व
टी20 विश्वचषक स्पर्धेचे पडघम आतापासूनच वाजू लागले असून विविध संघांनी त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. जुलै महिन्यात भारतीय संघही श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी भारतीय....






