South Africa Lowest Total In ODI
दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा विक्रम! वनडे इतिहासात भारताविरुद्ध पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA)यांच्यात मालिकेतील तिसरा वनडे सामना मंगळवारी (11 ऑक्टोबर) दिल्ली येथे खेळला गेला. अरूण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक....






