South Africa squad for T20 series against India

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन नवीन खेळाडूंना मिळाली संधी

ऑक्टोबर 31, 2024

भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा झाली आहे. उभय संघांमधील ही मालिका 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. टी20....