Special funding from ICC for Test cricket
आयसीसीची विशेष योजना, आता टी20 प्रमाणे कसोटी खेळाडूंवरही होणार पैशांचा वर्षाव!
आजकाल टी20 क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटची क्रेझ कमी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आयसीसीनं कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी विशेष योजना आखली आहे. एका अहवालानुसार, आयसीसी कसोटी क्रिकेटसाठी....






