Special Message to Fans
खराब प्रदर्शनामुळे प्लेऑफमधून OUT झालेल्या मुंबईच्या कर्णधाराचा फॅन्ससाठी भावूक Video, तुम्हाला सलाम आहे!
इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात आत्तापर्यंत अनेक नाट्यपूर्ण घटना पाहायला मिळल्या आहेत. तसेच अनेक धक्कादायक निकालही पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ....






