speeding offences
आपल्याला अशीही काही शिक्षा होईल याचा शेन वॉर्नने जन्मातही विचार केला नसेल !
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वाॅर्नला (Shane Warne) ओव्हर स्पीडिंग (वेगाने गाडी चालवणे) चार्ज मुळे 12 महिन्यांसाठी वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. शेन वार्नने....





