Sri Lanka

भारताविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा !

—
डिसेंबर 15, 2017

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा आणि वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल यांना....

म्हणून अजिंक्य रहाणेला मिळाले नाही वनडे संघात स्थान !

—
डिसेंबर 11, 2017

 भारतीय संघाला काल झालेल्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाविरुद्ध लाजीवरवण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर कर्णधार रोहित शर्माला जोरदार टीकेला तोंड द्यावे लागले. अजिंक्य रहाणेला संघात....

अजिंक्य रहाणे वनडे संघात हवाच- सौरव गांगुली

—
डिसेंबर 11, 2017

भारतीय संघाच्या कालच्या कामगिरीवर माजी कर्णधार सौरव गांगुलीने सडेतोड मतं व्यक्त केली आहे. अजिंक्य रहाणे हा वनडे सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू असून त्याला संघात संधी....

गांगुली म्हणतो याच कारणामुळे विराटला धोनी हवा आहे वनडे संघात

—
डिसेंबर 11, 2017

माजी कर्णधार सौरव गांगुलीने एमएस धोनीच्या कालच्या वनडे सामन्यातील कामगिरीचे जोरदार कौतुक केले आहे. धोनी संघात असल्यामुळे त्याचा भारतीय संघाला कसा फायदा होतो याबद्दल गांगुलीने....

वाचा: कुमार संगकाराने केली कोहलीबद्दल मोठी भविष्यवाणी !

—
डिसेंबर 7, 2017

श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू कुमार संगकाराने विराट कोहलीबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. विराट कोहली आपला एका वर्षातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम सहज आणि पुन्हा पुन्हा....

तेव्हाच घेणार युवराज सिंग क्रिकेटमधून निवृत्ती

—
डिसेंबर 5, 2017

बेंगलोर । युवराज सिंगने आपण फिटनेसमध्ये सतत फेल ठरलो असलो तरी २०१९ पर्यंत निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले आहे. या ३६ वर्षीय दिग्गज खेळाडूने भारतीय....

निवड समिती अध्यक्षांनी सांगितले युवराजला टी२० संघात स्थान न देण्याचे कारण

—
डिसेंबर 5, 2017

मुंबई । काल भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकवेळ कारकीर्द गाजवलेल्या युवराज सिंगला....

टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, मोठ्या खेळाडूंना दिली विश्रांती

—
डिसेंबर 4, 2017

मुंबई । श्रीलंका संघाविरुद्ध २० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. वनडे मालिकेप्रमाणे याही मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली....

विराट कोहली फक्त त्याच फॅन्सला भेटतो जे…!!

—
डिसेंबर 4, 2017

दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जगात आजकाल सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटपटू विराट कोहली सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. सलग दोन कसोटी सामन्यात....

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी येथे फिरोजशाह कोटलावरील ही आकडेवारी आपल्याला माहित आहे का? 

—
डिसेंबर 1, 2017

दिल्ली । उदयपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना येथे सुरु होत आहे. भारताने मालिकेत १-० अशी आघडी घेतली आहे.  उद्यापासून सुरु....

कोहली कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विक्रमासाठी एका विजयापासून दूर !

—
नोव्हेंबर 30, 2017

दिल्ली । भारत हा कसोटी क्रिकेटमध्ये सलग ९ कसोटी मालिका विजयापासून केवळ एका विजयाने दूर आहे. जर भारतीय संघ दिल्ली कसोटीत श्रीलंका संघाविरुद्ध कसोटी सामना....

९७ वर खेळत असताना विराटने शास्त्रींना डाव घोषित करू का असे विचारले होते !

—
नोव्हेंबर 21, 2017

कोलकाता । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके करणारा केवळ ८वा खेळाडू बनल्यामुळे आणि एकंदरीतच जबदस्त कामगिरीमुळे सर्वच्या चर्चेचा पुन्हा एकदा विषय झालेला कोहली हा अनेक गोष्टींनी....

सचिन-विराटच्या तुलनेवर सौरव गांगुली म्हणतो

—
नोव्हेंबर 21, 2017

कोलकाता । भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते लगेचच विराटची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी करणे चुकीचे ठरेल. गांगुलीच्या मते विराटला अजून मोठा पल्ला गाठायचा....

१४० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारा विराट केवळ एकमेव खेळाडू !

—
नोव्हेंबर 21, 2017

कोलकाता । विराट कोहली हा जगातील एक परिपूर्ण फलंदाज आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. विराटच्या आज केलेल्या ५०व्या आंतरराष्ट्रीय शतकामुळे तो पुन्हा एकदा....

Previous Next