Srilanka Cricket Team Controversy

श्रीलंका संघात खळबळ! ‘त्या’ व्यक्तीचा हट्टामुळे मिळेना युवा खेळाडूंना संधी

जुलै 29, 2021

श्रीलंकेच्या संघाने टी२० मालिकेत चांगले पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात संघाचा पराभव झालेला. परंतु, संघाने दुसरा सामना ४ गड्यांनी जिंकून मालिका बरोबरीत आणली. वनडे मालिकेतील १-२ अशा पराभवानंतर....