Srilanka Cricketers BioBubble Breaching Scandal
“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया
श्रीलंका क्रिकेट सध्या अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेला क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमधील वाद सुटू शकला नाही. तर दुसरीकडे संघाची मैदानावरील कामगिरी....






