Srilanka Pakistan Asia Cup Host
अखेर आशिया कपचा तिढा सुटला! ‘या’ ठिकाणी होणार भारत-पाकिस्तान ‘महामुकाबला’
मागील अनेक दिवसांपासून पीसीबी व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यांच्या दरम्यान वाद सुरू असल्याचा दिसतो. भारतीय संघाने आशिया चषकासाठी पाकिस्तानात येण्याचे नाकारल्यानंतर, पाकिस्तानने....





