Srilanka squad for T20 world cup 2021
भारताला नमवणाऱ्या खेळाडूकडे नेतृत्त्वपद, ‘या’ अष्टपैलूचाही समावेश; टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ घोषित
येत्या काही दिवसात युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार....






