srilanka vs Afganistan
वनडेत १० हजार धावा करणारा निवृत्त खेळाडू करतोय पुनरागमन!
एशिया कप स्पर्धेतून श्रीलंका संघ साखळीतूनच बाहेर पडला. 5 वेळच्या एशिया कप विजेत्यांना आधी बांग्लादेशाकडून आणि नंतर अफगाणिस्तानकडूनही मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. श्रीलंका संघ....





