srilanka vs Bangladesh first test

एकाच कसोटी सामन्यात कुटल्या गेल्या तब्बल १३०० धावा, आयसीसीने खेळपट्टीला दिले ‘हे’ रेटिंग

एप्रिल 29, 2021

बांगलादेश संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघामध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना हा ड्रॉ झाला होता.....