Star group

बीसीसीआय होणार मालामाल! आयपीएलचे प्रसारण हक्क विकून मिळवणार तब्बल ‘इतके’ कोटी

ऑक्टोबर 21, 2021

भारतीय क्रिकेट बोर्ड २०२३-२०२७ या पाच वर्षांसाठी आयपीएलच्या टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्कांमधून तब्बल ५ अब्ज डॉलर्स अर्थात ३६००० करोड रुपये कमवू शकते. याशिवाय आयपीएलमध्ये....