Steve smith statment
“सध्या विराटपेक्षा मोठा कोणीच नाही”, स्मिथने दिली खुल्या दिलाने कबुली
By Akash Jagtap
—
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सध्या आशिया चषक स्पर्धेत खेळत आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर 4 सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. मागील ...