Steve Smith Talk About Retirement
स्टीव्ह स्मिथचा निवृत्ती घेण्याचा विचार? म्हणाला, ‘क्रिकेट बाकी आहे, मात्र शेवटही..’
डेविड वॉर्नर पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आपल्या भविष्यातील क्रिकेटबाबत मोठे भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या या रनमशीनने अद्यापही निवृत्ती घेण्याचा विचार करत नाही,....






