Stuart Broad All Time Favourite XI
ब्रॉडने निवडली त्याची ‘ऑलटाईम फेवरेट इलेव्हन’, सचिनसह त्याच्या जिगरी मित्रालाही दिली जागा
क्रिकेटविश्वात एकाहून एक सरस क्रिकेटपटूंची भरमार आहे. बऱ्याचदा आजी-माजी क्रिकेटपटू जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करत स्वत:चा सर्वोत्कृष्ट संंघ तयार करत असतात. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज....






