Sunil Chhetri
विजयाच्या हॅट्रिकसह भारत करणार का अंतिम फेरीतील स्थान निश्चित?
आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेचे साखळी सामने शेवटच्या टप्प्यात आले आहेत. अवघे २ सामने बाकी असताना सुद्धा अंतिम सामना कोण खेळणार याचे चित्र स्पष्ट झाले नाही. आज....
Video- ना धोनी- ना विराट, या चाहत्याने धरले थेट सुनील छेत्रीचे पाय
मुंबई। नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये सर्वांनी विराट कोहली, एमएस धोनी या खेळाडूंच्या चाहत्याने त्यांचे पाय पकडलेले पाहिले आहे. त्याचबरोबर याआधीही क्रिकेटमध्ये चाहत्यांनी खेळाडूंचे पाय पकडल्याच्या....
आणि सुनिल छेत्रीने केले पाकिस्तानच्या चाहत्यांसमोर सेलिब्रेशन
मुंबई। 4 जूनला इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धेत पार पडलेल्या भारत विरुद्ध केनिया सामन्यात भारताने 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने....
कर्णधाराने फूटबाॅल सामना पहायचे चाहत्यांना केले अवाहन, या पठ्ठ्याने केले संपुर्ण स्टॅंडच बुक
एक जून पासून मुंबई येथे आंतरखंडीय फुटबाॅल स्पर्धेला सुरवात झाली आहे. यामधे भारतासह तैवान, केनिया आणि न्यूझिलंड हे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेकडे प्रेक्षकांनी....
…तर खेळताना आमचे सर्वस्व पणाला लावू, कर्णधार सुनील छेत्रीने दिली चाहत्यांना ग्वाही
मुंबई। इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धेत सोमवारी 4 जूनला भारताने केनियाला 3-0 ने पराभूत केले. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने 2 गोल करून....
भारताच्या दोन दिग्गज फुटबॉलपटूंकडून सुनील छेत्रीचा सन्मान
मुंबई। सोमवारी इंटरकॉन्टीनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धेत पार पडलेल्या भारत विरुद्ध केनिया सामन्यात भारताने 3-0 ने विजय मिळवला. हा सामना भारताचा कर्णधार सुनील छेत्रीचा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना....
सुनिल छेत्री होणार भारताकडून 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा दुसरा फुटबॉलपटू
मुंबई। भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनिल छेत्री आज 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. सध्या भारतीय फुटबॉल संघ चार देशांच्या इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 या स्पर्धेत खेळत आहे. आजचा....
ISL 2018: बेंगळुरू एफसीच्या साथीत आल्बर्ट रोका यांनी पालटले नशीब
बेंगळुरू: बेंगळुरू एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये पदार्पणातील घोडदौड मुख्य प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली आहे, पण मुळात गेल्या मोसमाच्या अंतिम टप्यात प्रतिकुल....
ISL 2018: पुणे-बेंगळुरु यांच्यात आज चुरशीचा सामना
पुणे : हिरो इंडियन सुपर लिगमध्ये बुधवारी चौथ्या मोसमाच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात एफसी पुणे सिटी आणि बेंगळुरू एफसी यांच्यात चुरशीचा सामना अपेक्षित आहे. श्री शिवछत्रपती....
या भारतीय खेळाडूंचे २०१७मध्ये झाले शुभमंगल सावधान !
२०१७ या वर्षात भारताच्या मोठ्या खेळाडूंची लग्न ही मोठी चर्चेची विषय बनली होती. या वर्षात भारतीय कर्णधार विराट कोहली, माजी गोलंदाज झहीर खान, भुवनेश्वर कुमार....
भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाने दिल्या भारतीय अंडर १७ संघाला शुभेच्छा
भारतात होणाऱ्या अंडर १७ विश्वचषकाचा थरार ६ ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे. या विश्वचषकाचा उद्धघाटनाचे दोन सामने खेळवले जाणार आहेत. ६ ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि....
सुनील छेत्रीने मोडला वेन रुनीचा रेकॉर्ड
भारतीय फुटबॉल संघ सध्या रोज यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे. नुकत्याच झालेल्या किर्गिज़स्तान सोबतच्या सामन्यात भारताने १-० जिंकत एशिया कपच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरण्याच्या जवळ....
भारताचा आज किर्गिज़स्तानशी महत्वपूर्ण सामना
भारतीय फ़ुटबाँल संघ सध्या चांगल्याच लयीत आहे. नेपाळ विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे संघाचे मनोबल देखील उंचावले आहे. तसेच आपल्या कामगिरीत सातत्य असल्यामुळे क्रमवारीत स्थान....
भारतीय फुटबॉलचा चेहरा..!!
३ ऑग, १९८४ रोजी एका मुलाचा जन्म फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या कुटुंबात झाला जो पुढे जाऊन भारतीय फुटबॉलचा नवा चेहरा बनणार होता. भारत सामने तर जिंकत....





