Sunil Gavaskar Big Statement on MS Dhoni
‘धोनीसारखा कर्णधार ना कधी झालाय, आणि भविष्यातही…’, भारताच्या माजी दिग्गजाने बांधले कौतुकाचे पूल
जगभरातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये भारताचा माजी खेळाडू एमएस धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. धोनीने भारताला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त....






