Sunil Gavaskar On Shikhar Dhawan
टी२०चा दांडगा अनुभव अन् दमदार फॉर्म असूनही ‘या’ खेळाडूला टी२० विश्वचषकात नाही मिळणार जागा
टी२० विश्वचषक २०२२ सुरू होण्यासाठी अवघे काही महिनेच उरले आहेत. ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आतापासूनच तयारीला लागले आहेत. भारतीय क्रिकेट संघही टी२०....






