Sunil Gavaskar Statement About MS Dhoni
धोनी पुढल्यावर्षी खेळतोय, हे समजताच गावसकरांनी दिली कोट्यवधी थालाप्रेमींच्या मनातली प्रतिक्रिया
राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल २०२२मधील ६८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला ५ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. या सामन्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने आपल्या पुढील हंगामातील उपलब्धतेबद्दल....






