Sunil Joshi

टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सांभाळू शकतात हे ३ खेळाडू

भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य संघ निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यांच्या जागी सुनील जोशी यांना मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली ...

जे करतात टीम इंडियात विराटची निवड, त्यांच्याच बरोबर कोहली खेळलाय क्रिकेट

सारख्याच वयाच्या खेळाडूंना एकसोबत खेळताना पाहणे हे साहजिक आहे. परंतु एखादा खेळाडू आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या खेळाडूबरोबर खेळत असेल, तर त्यात आश्चर्य वाटू शकते. ...

रणजी ट्राॅफीमधील शानदार कामगिरीचं उनाडकटला मिळणार तेवढंच मोठं गिफ्ट

नुकताच रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बंगाल विरुद्ध सौराष्ट्र संघात पार पडला. या सामन्यात सौराष्ट्र संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या, कर्णधार जयदेव उनाडकटने ...

निवड समितीच्या नवीन अध्यक्षाचे विराटशी असलेले हे जुने नाते माहित आहे का?

बुधवारी (4 मार्च) बीसीसीआयने (BCCI) वरिष्ठ निवड समितीच्या नवीन अध्यक्षपदी भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी (Sunil Joshi) यांची निवड केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त माजी ...

निवड समितीच्या नवीन अध्यक्षाविषयी हे माहित आहे का? घ्या जाणून…

काल (4 मार्च) बीसीसीआयने वरिष्ठ निवड समितीच्या नवीन अध्यक्षाची निवड केली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने (Cricket Advisory Committee) (सीएसी) माजी फिरकीपटू सुनील जोशी यांना ...

रोहित-कोहलीसह भारतीय क्रिकेटपटूंचे करियर आता या माजी खेळाडूच्या हाती

बीसीसीआयच्या (BCCI) क्रिकेट सल्लागार समितीने (Cricke Advisory Committee) (सीएसी) राष्ट्रीय निवड समितीची दोन रिक्त पदे भरण्यासाठी आज (4 मार्च) 5 उमेदवारांची मुलाखत घेतली होती. ...

भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी

पुढच्या मोसमात होणाऱ्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळेची नियुक्ती करण्यात आली आहे. तो आता 2020 आयपीएल ...

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी बांगलादेशची साथ देणार हा माजी भारतीय खेळाडू

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या 2019 क्रिकेट विश्वचषकात बांगलादेशचा साखळी फेरीतील पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना 2 जूलैला एजबस्टन स्टेडियमवर पार ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर 

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) मुंबई शालेय क्रिकेटमध्ये जाईल्स शिल्ड स्पर्धेचा पूर्वीपासून दबदबा आहे. ते वर्ष होतं १९९३. अंजुमन इस्लामचा एक सलामीचा फलंदाज चांगली फलंदाजी ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) विनोद कांबळीने त्याचे नाव रावण ठेवले, मोहंमद कैफ त्याला ‘ब्लॅक गॅटींग’ म्हणून हाक मारी. मुंबईने तामिळनाडूला पराभूत करत २००३ चा ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत १९८३ चा विश्वकरंडक जिंकला. या विश्वविजयाने भारतातील क्रिकेटला खरी चालना मिळाली असे अनेकजण मानतात. या ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १४- परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) आझाद मैदानावर शालेय स्पर्धेतील कुठलासा सामना सुरु आहे. आपला मुलगा फलंदाजी करतोय म्हणून एक गृहस्थ आवर्जून मैदानावर उपस्थित आहेत. अचानक ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने २००१ मध्ये ईडन गार्डनवर केलेला भीमपराक्रम आजही क्रिकेटरसिकांच्या मनात ताजा आहे. सामन्याचा संपूर्ण चौथा दिवस ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) आज पृथ्वी शॉचं नाव माहित नसलेला भारतीय माणूस सापडणं मुश्किल आहे. त्याने कर्तबगारीच अशी दाखवली आहे की प्रत्येक क्रिकेटरसिकाला त्याची ...

भारताचे माजी ७ दिग्गज खेळाडू टीम इंडियाच्या मदतीला?

सोमवारी, 9 जुलैला बीसीसीआयने बेंगलोरमधील  राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी मुलाखती घेतल्या आहेत. एनसीएमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी ...