Super Sunny Month
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सव, सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक....






