Superhit players

अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट

सप्टेंबर 12, 2020

क्रिकेट स्पर्धेत विविध कालांतराने विविध बदल होत गेले. कसोटी क्रिकेट पासून सुरु झालेला या क्रिकेटचा प्रवास, वनडे क्रिकेट आणि आता टी-२० क्रिकेट पर्यंत आला आहे.....