supersportt

drs-virat

‘त्याला आयसीसीची परवानगी’, विराट, अश्विन अन् राहुलच्या स्टंप माइकमधील वक्तव्यावर ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टचे स्पष्टीकरण

—
जानेवारी 15, 2022

दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind test series) यांच्यातील केपटाऊन कसोटी सामना शुक्रवारी (१४ जानेवारी) संपला. सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ७ विकेट्सने विजय मिळवून मालिका....