Surender Singh

प्रो-कबड्डीच्या ६व्या हंगामाचा उद्घाटनाचा सामना रंगणार या दोन संघात

आजपासून प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमाला सुरुवात होत आहे. या मोसमातील पहिला सामना तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स संघात होणार आहे. प्रो कबड्डीच्या या सहाव्या मोसमाची ...